MAHA MITRA Bharti 2026: महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अवर सचिव, संशोधन अधिकारी व वैयक्तिक सहाय्यक अशा ०६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MAHA MITRA) या राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेने अवर सचिव, संशोधन अधिकारी आणि वैयक्तिक सहाय्यक (लघुलेखक – वरिष्ठ श्रेणी) या पदांसाठी एकूण ०६ जागांची भरती जाहीर केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन झालेली ही संस्था राज्याच्या विकास धोरणांसाठी तांत्रिक व धोरणात्मक मार्गदर्शन करणारी थिंक-टँक म्हणून काम करते. अर्ज संपूर्णपणे … Read more